ASK
REVIEWS
POLLS
IDEAS
STORIES
Anonymous

Vaishali Chavan

(Translated by Google) When I came to know that I have diabetes, I was very stressed about what should I eat now, Shubhangi madam of Vitamin Organic Farm advised me to eat khapli wheat. (Original) मला डायबिटीस झाला हे समजलं तेव्हा मला खाण्याचा खूप टेन्शन आलं की मी आता काय खाल्लं पाहिजे तेव्हा जीवनसत्व ऑरगॅनिक फार्म च्या शुभांगी मॅडम खपली गहू खाण्याचा सल्ला दिला ते चालू केल्यानंतर माझा डायबिटीस व माझं वजन याच्यामध्ये खूप फरक पडला 🙏 तेथील कडधान्य सुद्धा खूप चांगलं कॉलिटी ची आहेत
Shared review ●4 months ago
Club Rules

No Spam

No Hate

Be relevant

No promotion

Be loving

Club Tags